Google Messages

४.६
३.०५ कोटी परीक्षण
५ अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

मेसेज पाठवण्यासाठी Google Messages हे अधिकृत Google अ‍ॅप आहे. अब्जावधी वापरकर्ते एकमेकांशी कसे कनेक्ट होतात यामध्ये Google Messages क्रांती करत आहे आणि ते रिच कम्युनिकेशन सर्व्हिस (RCS) द्वारे सक्षम केलेले आहे, जी एसएमएस व MMS ची जागा घेणाऱ्या मेसेज पाठवण्यासाठीची औद्योगिक मानके आहेत. RCS वापरून, तुम्ही उच्च रेझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकता, डायनॅमिक गट चॅटचा आनंद घेऊ शकता व इतर RCS वापरकर्त्यांशी, तसेच तुमच्या iPhone मित्रमैत्रिणींशी अखंडपणे कनेक्ट होऊ शकता.

• रिच कम्युनिकेशन: उच्च गुणवत्तेचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करा, मित्रमैत्रिणी टाइप करताना पहा व डायनॅमिक गट चॅटचा आनंद घ्या, ज्यामध्ये आता तुमच्या iPhone मित्रमैत्रिणींचा अखंडपणे समावेश आहे.
• वैयक्तिक ठसा: चॅट बबलचे कस्टम रंग किंवा मजेशीर सेल्फी GIFs यांसारख्या वैशिष्ट्यांसह संभाषणे युनिक पद्धतीने तुमची बनवा.
• गोपनीयता महत्त्वाची आहे: तुमची वैयक्तिक चॅट Google Messages वापरकर्त्यांदरम्यान एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह संरक्षित आहेत हे जाणून निश्चिंत रहा, त्यामुळे तुम्ही मेसेज करत असलेल्या व्यक्तीशिवाय कोणीही तुमचे मेसेज आणि अटॅचमेंट वाचू किंवा पाहू शकत नाही (Google व तृतीय पक्षांसह). शिवाय, प्रगत स्पॅम संरक्षणाचा आनंद घ्या.
• AI द्वारे सक्षम केलेले मेसेजिंग: Magic Compose सूचना आणि आमची नवीनतम AI वैशिष्‍ट्ये वापरून अचूक मेसेज तयार करा.
• सर्व डिव्हाइसवर अखंड: तुमच्या फोनवर चॅट सुरू करा आणि ते तुमच्या टॅबलेट किंवा काँप्युटरवर सहजपणे पुढे सुरू ठेवा. अ‍ॅप Wear OS वरदेखील उपलब्ध आहे.

Google Messages हे फक्त मेसेज पाठवण्याहून जास्त आहे; हा कनेक्ट करण्याचा आणखी समृद्ध, सुरक्षित व अर्थपूर्ण मार्ग आहे.

अ‍ॅप Wear OS वरदेखील उपलब्ध आहे. RCS ची उपलब्धता प्रदेशानुसार आणि वाहकानुसार बदलते व डेटा प्लॅनची आवश्यकता असू शकते. वैशिष्ट्यांची उपलब्धता मार्केट आणि डिव्हाइसनुसार बदलते व बीटा चाचणी करण्यासाठी साइन अप करण्याची आवश्यकता असू शकते.
या रोजी अपडेट केले
१७ जुलै, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 8
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.६
३.०२ कोटी परीक्षणे
Kalpna Jangam
१५ जुलै, २०२५
🙏
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Purushottam Shinde Patil
१५ जुलै, २०२५
OK 🆗
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
vaishali Chavan
१६ जुलै, २०२५
छान आहे
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?